अन्न परवाना : (FSSAI Registration – Food License) ज्या ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री […]
श्रध्देने देवी भराडी समोर नतमस्तक होताना आपल्या मनातील ईच्छेचे एकएक पान उलगडत जाते. भक्त देवी समोर आपली झालेली चुक कबूल करतात. भविष्यात उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य मिळावं यासाठी नतमस्तक होतात. भराडी माता सर्वव्यापी असल्याने तिला कोठूनही हाक मारली तरी ती ऐकते अशी श्रध्दा असणारे असंख्य भाविक तीची भेट घ्यावी म्हणुन प्रयत्न करत असतात.